DA Hike News : DA किती वाढणार ? कधी होणार घोषणा, जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लीकवर

DA Hike News :  येणाऱ्या काही दिवसात केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी  देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार पुढील आठवड्यात महागाई भत्त्यात वाढ मंजूर करू शकते. पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी दिली जाणार असून त्यानंतर सरकार याची घोषणा करू शकते अशी माहिती समोर आली आहे. तुमच्या माहितीसाठी … Read more