Central Employees Salary Hike : मोठी बातमी ! आता पगारात होणार 9000 रुपयांची वाढ; सरकार करणार घोषणा, जाणून घ्या ताजे अपडेट्स
Central Employees Salary Hike : 2024 मध्ये केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार केंद्र सरकार 2016 च्या नियमानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करू शकते. या नियमानुसार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचार्यांचा डीए 50 टक्के असेल तर तो शून्य असेल, 50 टक्के इतकीच रक्कम असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. मूळ वेतनात … Read more