7th Pay Commission : खुशखबर ! कर्मचाऱ्यांच्या DA सोबत HRA मध्ये होणार इतकी वाढ,
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central staff) केंद्र सरकारकडून (Central Goverment) विविध निर्णय घेतले जातात. आता लवकरच कमर्चाऱ्यांच्या महागाई भत्त्या बाबत घोषणा करण्यात येणार आहे. महागाई भत्ता (DA) वर्षातून दोन वेळा वाढवण्यात येतो. आता HRA बाबतही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. डीए 3 टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी … Read more