CISF Recruitment 2022: रोजगाराची सुवर्णसंधी ! CISF मध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती ; असा करा अर्ज
CISF Recruitment 2022: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (Central Industrial Security Forces) सहाय्यक उपनिरीक्षक (Assistant Sub Inspector) आणि हेड कॉन्स्टेबलच्या (Head Constable) पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.cisfrectt.in वर 25 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. 540 रिक्त जागा भरण्यासाठी CISF भरती मोहीम … Read more