Share Market News : अदानी समूहाच्या या शेअर्सचा मोठा धमाका! गुंतवणूकदार झाले श्रीमंत; वाचा सविस्तर

Share Market News : अदानी ग्रुपची कंपनी (Adani Group company) असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा (Adani Green Energy Limited) निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत दोन टक्क्यांनी घसरून 214 कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीने मंगळवारी स्टॉक एक्स्चेंजला (stock exchange) दिलेल्या माहितीत सांगितले की, एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 219 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. … Read more

Ola-Uber Merger : Ola आणि Uber विलीनीकरण होणार? भाविश अग्रवाल यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट

Ola-Uber Merger : मागील काही दिवसांपासून देशातील प्रसिध्द कॅब सर्व्हिस कंपनी असणाऱ्या ओला-उबेरच्या (Ola-Uber) विलीनकरणासंबंधी बातम्या समोर येत आहेत. याप्रकरणी ओलाचे सीईओ (CEO) भाविश अग्रवाल यांनी उबेरच्या उच्च अधिकाऱ्यांची सॅन फ्रान्सिस्को येथे भेट घेतली. परंतु, या केवळ अफवा असल्याचे ट्विट (Tweet) करत भाविश अग्रवाल (Bhavish Agarwal) यांनी म्हटले आहे. त्यामुळे विलीनकरणासंबंधी (Merger) सर्व चर्चांना पुर्णविराम … Read more

Voter Card Update: देशातील तरुण मतदारांसाठी मोठी बातमी! मतदार ओळखपत्राबाबत बदलले नियम, जाणून घ्या काय आहेत नवीन नियम….

Voter Card Update: देशातील तरुण मतदारांसाठी एक मोठी बातमी आहे. आता मतदार ओळखपत्र (voter identity card) मिळवण्यासाठी 18 वर्षे वयाची गरज नसून, वयाच्या 17 व्या वर्षी तुम्ही मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकाल. भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) ही मोठी घोषणा करत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली नसावी – … Read more