Electric Cars News : महिंद्रा कंपनी बोलेरो आणि स्कॉर्पिओचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करू शकते

Electric Cars News : पेट्रोल डिझेल च्या वाढत्या किमती पाहता अनेकजण आता इलेक्ट्रिक कार (Electric Car) कडे वळताना दिसत आहेत. बाजारात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. तसेच आता महिंद्रा (Mahindra) कंपनीच्याही इलेक्ट्रिक गाड्या बाजारात येऊ शकतात. महिंद्रा जुलै 2022 मध्ये त्यांच्या भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांचे प्रात्यक्षिक देणार आहे भारतातील SUV विशेषज्ञ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कारमेकर … Read more