Cast Validity Update: दोन-तीन महिने नाही तर फक्त आठ दिवसात मिळणार जात वैधता प्रमाणपत्र! वाचा कसे…….
Cast Validity Update:- जात वैधता प्रमाणपत्र अर्थात कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचे कागदपत्र असून याचा उपयोग अनेक शैक्षणिक आणि शासकीय कामाकरिता केला जातो. परंतु आपण या कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेटचा विचार केला तर याकरिता अर्ज केल्यानंतर साधारणपणे तीन महिन्याच्या आत मध्ये ते जारी केले जाते. परंतु या कालावधीचा विचार केला तर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे शैक्षणिक … Read more