Pm Kusum Yojna : आता विजेचं टेन्शन हवेतच विरणार; या योजनेचा लाभ घेऊन बसवा सोलर पंप; मिळणार तब्बल 60%अनुदान
अहमदनगर Live24 टीम, 06 मे 2022 Government Scheme : महाराष्ट्रात (Maharashtra) नुकत्याच काही दिवसापूर्वी महावितरणच्या वीजतोडणी अभियानामुळे मोठा गदारोळ बघायला मिळाला होता. अजूनही राज्यात अखंडित विद्युत पुरवठा अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील (Summer Season) पिकांना यामुळे मोठा फटका बसत आहे. पिकांना वेळेवर सिंचन … Read more