DA Arrear latest news : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, मार्च 2022 च्या पगारासह मिळणार ही मोठी भेट !
अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2022 :- DA Arrear latest news : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिन्यांसह होळीचा सण जबरदस्त असणार आहे. कारण येत्या मार्चमध्ये सध्याच्या पगारासह ३ टक्के महागाई भत्त्याचा लाभही मिळणार आहे. म्हणजे मार्च महिन्याच्या पगारापासून त्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता (DA) दिला जाईल. पण, यात विशेष बाब म्हणजे याची अंमलबजावणी १ जानेवारी … Read more