Indian Railways Rules : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनो सावधान! रेल्वेचा हा नियम माहिती नसले तर होईल १ वर्षाचा तुरुंगवास

Mumbai Railway News

Indian Railways Rules : भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करत असतात. तसेच भारताची दळणवळणाची जीवनवाहिनी म्हणून रेल्वेला ओळखले जाते. मात्र रेल्वे बोर्डाकडून रेल्वेबाबत आणि प्रवाशांबाबत काही नियम जारी केले आहेत. त्या नियमांचे प्रवाशांना काटेकोरोपणे पालन करावे लागते. रेल्वे विभागाकडून जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. तसेच तुम्हाला जेल देखील … Read more