Richest Indian Women : भारतातील 5 सर्वात श्रीमंत महिला, संपत्ती ऐकून तुम्हीही चक्रावून जाल; पहा यादीमध्ये कोण- कोण आहे…

Richest Indian Women : भारतात श्रीमंतीच्या बाबतीत महिलाही मागे नाहीत. कारण आता फोर्ब्सने भारतातील सर्वाधिक श्रीमंत असणाऱ्या महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार ओपी जिंदाल ग्रुपच्या चेअरमन सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. दरम्यान आज आपण टॉप-5 भारतीय श्रीमंत महिलांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सर्वात श्रीमंत आहेत. सावित्री जिंदाल ($17 अब्ज) फोर्ब्सनुसार, … Read more