मुंबईमधील चाकरमान्यांसाठी खुशखबर ! ‘या’ एक्सप्रेस ट्रेनबाबत रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता…..
Mumbai Railway News : मुंबईमधील चाकरमान्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता मुंबईमध्ये कामानिमित्त पुण्यातून रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देखील पुण्याहून मुंबईला जातात. तसेच मुंबईहूनही मोठ्या प्रमाणात पुण्याकडे प्रवासी प्रवास करतात. दरम्यान मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई पुणे … Read more