Chanakya Niti : ‘या’ चार गोष्टींत महिला पुरुषांपेक्षा असतात पुढे, काय सांगतात चाणक्य, जाणून घ्या
Chanakya Niti : आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते. त्यांची मुत्सद्दीपणा आणि अर्थशास्त्राचे महान जाणकार अशी ओळख आहे. अर्थशास्त्र, नाट्यशास्त्रासह त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. चाणक्य नीति या ग्रंथात त्यांनी जीवनाशी निगडित सर्व बाबींबद्दल सांगितले असून त्यांचे पुस्तक वाचून एखादी व्यक्ती यशाच्या मार्गावर चालायला लागते. एखाद्या व्यक्तीने जर चाणक्य नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं … Read more