Chandigarh University : सोशल मीडियावर MMS किंवा व्हिडिओ लीक झाला तर ‘ह्या’ पद्धतीने करा डिलीट ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Chandigarh University If MMS or video is leaked on social media delete it by 'this' method

Chandigarh University :  सध्या मोहालीच्या (Mohali) खासगी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे व्हिडिओ लीक (video leak) झाल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. वसतिगृहातील एका मुलीने विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर (social media) टाकल्याचा दावा केला जात आहे. असा व्हिडिओ लीक झाल्यानंतर तो इतर अनेक प्लॅटफॉर्म आणि वेबसाइटवर अपलोड केल्याचे अनेकदा पाहायला मिळते. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर असे … Read more