शिंदे मुख्यमंत्री झाल्याचे दु:ख झाले पण… चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य
Maharashtra News:राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये नेमके काय झाले आणि काय सुरू आहे, हे आता हळूहळू उघड होत आहे. यासंबंधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयाने आपल्या सर्वांना दु:ख झाले. मात्र, ते पचवून आपण पुढे वाटचाल करीत आहोत, असे म्हणून पाटील यांनी तमाम भाजप … Read more