निवडणुका पुढे ढकलण्याची भाजपचीही मागणी, पण दिले हे कारण
Maharashtra news:ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी सर्वपक्षीय मागणी होत आहे. मात्र, सुप्रिम कोर्टाने आदेश दिलेला असल्याने या कारणासाठी त्या पुढे ढकता येणार नाहीत. त्यामुळे भाजपने आता पावसाचे कारण शोधल आहे.राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून नदी – नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषदा, … Read more