Chandrasekhar Rao : पवारांचा आमदार BRS च्या गळाला? राष्ट्रवादीच्या आमदारानं घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट.. 

Chandrasekhar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव आपल्या पक्ष विस्तारासाठी आता बाहेर पडत आहेत. त्यांनी आता महाराष्ट्रात सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांना महाराष्ट्रात नवे मित्र हवेत. यासाठी त्यांनी चाचपणी सुरु केली आहे. असे असताना बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. यामुळे एकच चर्चा सुरू … Read more

Raju Shetty : तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली ऑफर राजू शेट्टींनी नाकारली, काय होती ऑफर?

Raju Shetty : सध्या तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली आहे. सध्या ते भारतात फिरत असून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी देशातील विविध राज्यांत आपल्या पक्षाचा प्रवेश करतानाच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस विरहीत आघाडीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली होती. तेव्हा काही … Read more

Nanded : महाराष्ट्रात अजून एका पक्षाने पाय रोवले, केसीआर यांच्या पहिल्याच सभेत दोन माजी आमदार गळाला

Nanded : राज्यात अजून एका बड्या पक्षाने पाय रोवायला सुरुवात केली आहे. भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या आपल्या पक्षाचा देशभरात विस्तार करण्याच्या हेतूने केसीआर यांनी नांदेड मार्गे महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. यामुळे आता राज्यातील राजकारण त्यांना किती यश मिळेल हे लवकरच समजेल. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची नांदेडमध्ये सभा झाली. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी … Read more