Chandrayaan : चंद्रावरील तापमान कसे आहे ? ‘विक्रम’ने पाठवली आकडेवारी…
Chandrayaan : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या ‘विक्रम’ लँडरने तेथील तापमानाच्या आलेखाच्या रूपाने पहिली शास्त्रीय माहिती पाठवली. त्यानुसार चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान तब्बल ५० अंश सेल्सिअस आहे, तर पृष्ठभागापासून अवघ्या ८ सेंटीमीटर खोलीवर तापमान उणे १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. भारताच्या चांद्रयान- ३ मोहिमेमुळे चंद्राच्या तापमानातील ही मोठी तफावत प्रथमच जगासमोर आली असून जगभरातील शास्त्रज्ञांसाठी ही … Read more