शेतकऱ्याच्या पोरांचा नांदच खुळा..! शेतकऱ्यांसाठी शोधलं अत्याधुनिक फवारणी यंत्र, वाचा याविषयीं सविस्तर
Successful Farmer: शेती (Farming) हा बारामाही चालणारा व्यवसाय आहे. शेतीमध्ये पिकांच्या वाढीसाठी आणि रोगापासून पिक संरक्षणासाठी नेहमीच वेगवेगळ्या कीटकनाशकांची (Pesticides) फवारणी शेतकरी बांधवांना (Farmer) करावी लागते. शिवाय अनेक तणनाशकांची आणि बुरशीनाशकांची देखील फवारणी शेतकऱ्यांना करावी लागते. त्यामध्ये असलेले खतरनाक रासायनिक घटकांमुळे अनेकदा फवारणीच्या वेळी शेतकऱ्यांच्या आरोग्याला गंभीर परिणाम होतात. कीटकनाशकाची फवारणी करताना अनेक शेतकरी बांधवांच्या … Read more