चोरटयांनी शेतकऱ्यांना केले टार्गेट…केबल, मोटरी, झाकणे पाइपची होऊ लागली चोरी
अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव , सोनेवाडी परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. मात्र या चोरटयांनी शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. पोहेगाव, सोनेवाडी येथील नवले मळ्यातून चांगदेव कांदळकर यांची 700 फूट केबल चोरट्यांनी लांबविली. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील … Read more