Changes From 1 January 2023 : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! टोल टॅक्स, क्रेडिट कार्ड आणि एलपीजीसह अनेक नियमांमध्ये मोठा बदल…

Changes From 1 January 2023 : २०२२ ला अलविदा करून आता नवीन वर्ष २०२३ सुरु झाले आहे. नवीन वर्षाचे स्वागत नागरिकांनी धुमधडाक्यात केले आहे. मात्र आता लोकांना त्यांच्या खिशावर नवीन वर्षात काय परिणाम होणार हे जाणून घेणे गरजेचे आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. टोल टॅक्सपासून गॅस सिलिंडरच्या किमती … Read more