Changes from August : सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम! आजपासून ‘या’ नियमात होतोय बदल

Changes from August

Changes from August : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अनेक बदल केले जातात त्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. आजपासून सुरु होणारा ऑगस्ट महिना अनेक बदल घेऊन आला आहे. दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक गोष्टींमध्ये आजपासून बदल होणार आहे. सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी आणि व्यवहाराशी हे बदल निगडित असल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. गॅस सिलिंडरपासून ते वाहतुकीच्या … Read more