Changes From December 2022 : सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी ! डिसेंबरमध्ये गॅस सिलिंडरपासून ते बँकांपर्यंत होणार हे मोठे बदल; यादी सविस्तर पहा

Changes From December 2022 : आज 29 नोव्हेंबर असून 2 दिवसात वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर चालू होणार आहे. दर महिन्याच्या सुरुवातीला सरकार नवनवीन बदल करत असते. दरम्यान, डिसेम्बरपासूनही अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. यामध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी होऊ शकतात. एटीएममधून पैसे काढणे अधिक सुरक्षित … Read more