Lifestyle News : वजन कमी करायचंय ? या दोन जीवनसत्वाची कमी असल्यास वजन होणार नाही कमी, जाणून घ्या
Lifestyle News : बदलती जीवनशैली (Changing lifestyle) आणि चुकीच्या आहारामुळे (Wrong Diet) बरेच जण अनेक आजारांना निमंत्रण देतात. प्रत्येक घरामध्ये वजनाशी (Weight) संबंधी रुग्ण (Patients) आढळून येतात. प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीरात कोणती जीवनसत्वे (Vitamins) आहेत याची माहिती असणे गरजेचे आहे. जीवनसत्वे, खनिजे आणि हार्मोन्सची (Hormones) कमतरता असेल तर चयापचय आजार होतो. वजनाही संबंधित नुकतेच एक … Read more