Helth Tips : मौसमी आजारांपासून लांब राहण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश !

Helth Tips

What To Eat In The Changing Weather : ऑक्टोबर महिना सुरु होताच थंडी जाणवायला लागली आहे. ऑक्टोबरमध्ये पडणाऱ्या गुलाबी थंडीचा शरीरावरही सहज परिणाम होतो. हिवाळ्याच्या हंगामात बरेचजण सर्दी खोकला सारख्या आजारांना बळी पडतात. या ऋतूमध्ये लहान मुलांसोबत घरातील मोठ्यांचीही विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे. कारण या मोसमात रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते, म्हणूनच या हंगामात … Read more