Punjav Assembly Election Result LIVE 2022 : पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा पराभव

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjav Assembly Election) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. पंजाबमध्ये सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष आता फक्त १७ जागांवर सीमित झाला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मोठी बाजी मारत ९१ जागांवर आघाडी मिळवली आहे. मात्र पंजाब काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. … Read more