अहिल्यानगरमधील धर्मादाय रुग्णालयांनी जमा निधीपेक्षा दुप्पट खर्च केल्याचे उघड, तर अनेक रूग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांना निर्धन आणि दुर्बल घटकांसाठी १० टक्के बेड राखीव ठेवणे आणि त्यांचा खर्च एकूण उत्पन्नाच्या २ टक्के निधीतून करणे बंधनकारक आहे. मात्र, २०२४ मध्ये काही रुग्णालयांनी जमा निधीपेक्षा दुप्पट खर्च केला, तर काहींनी निधी खर्चात कंजुषी दाखवली. जिल्ह्यात २५ धर्मादाय रुग्णालयांमध्ये ९४० बेड आरक्षित असून, यापैकी ४७० बेड निर्धन आणि … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात २५ धर्मादाय रुग्णालये, रुग्णांवर केले जातात मोफत उपचार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Ahilyanagar News: अहिल्यानगर – आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात २५ धर्मादाय रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांमुळे गरीब आणि दुर्बल कुटुंबांना उपचारासाठी आर्थिक ओझे सहन करावे लागत नाही, तसेच त्यांना वेळेवर आणि मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळतात. धर्मादाय आयुक्तालयांतर्गत नोंदणीकृत या २५ रुग्णालयांद्वारे आर्थिकदृष्ट्या मागास रुग्णांना विनामूल्य किंवा … Read more