ChatGPT : काय सांगता! ChatGPT मुळे व्यक्ती झाला मालामाल, तीन महिन्यात कमावले तब्बल 28 लाख रुपये; घरी बसून केले हे काम

ChatGPT : जगभरात आजकाल अनेक नवनवीन शोध लागत आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे सर्वकाही करणे सहज शक्य होत आहे. तसेच आता जगभरात ChatGPT आल्याने अनेकांना भीती आहे नोकरी जाण्याची. ChatGPT मुळे जगभरातील अनेक नागरिकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण एका ठिकाणी उलटेच घडले आहे. ChatGPT मुळे एक व्यक्ती तीन महिन्यात लखपती झाला आहे. तुम्हीही हे … Read more