Chaturgrahi yog : 100 वर्षांनंतर 19 ऑक्टोबरला बनत आहे ‘हा’ शुभ योग, 5 राशींना मिळेल विशेष लाभ !
Chaturgrahi yog in libra 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार एकाच राशीत चार ग्रह एकत्र आल्यावर चतुर्ग्रही योग तयार होतो आहे. ज्योतिष शास्त्रात हा योग अत्यंत शुभ मानला जातो. सुमारे 100 वर्षांनंतर, 19 ऑक्टोबर रोजी सूर्याचे तूळ राशीत प्रवेश करताना हा अद्भुत योग पुन्हा एकदा तयार होणार आहे. या काळात मंगळ, केतू, बुध आणि सूर्य या चार … Read more