छायाताईंनी प्रचंड कष्ट करून दुग्ध व्यवसायात बसवल जम! आज आहेत पंचक्रोशीतील यशस्वी दुग्ध व्यावसायिक
बरेच व्यक्ती कितीही अडचणीची परिस्थिती राहिली किंवा आयुष्यामध्ये कितीही खचून जाण्याचे प्रसंग उद्भवले तरी त्यातून सावरतात व मोठी झेप घेण्यासाठी सरसावतात. ध्येय पूर्ण करण्यासाठी जर प्रचंड इच्छाशक्ती मनामध्ये असेल तर अशा व्यक्तींना कुठल्याही प्रकारची आर्थिक परिस्थिती किंवा कौटुंबिक परिस्थिती अटकाव घालू शकत नाही हे मात्र निश्चित. फक्त आपल्या मध्ये काम करण्याची उर्मी व आहे ती … Read more