Mosquito Lamp : आता डास चावण्याची समस्या मिटली ! बाजारात आलेय इको-फ्रेंडली उपकरण; किंमत आहे फक्त…
Mosquito Lamp :उन्हाळा सुरु झाला आहे. अशा वेळी घरात झोपल्यानंतर मोठ्या प्रमाणात डास चावत असतात. यावर उपाय म्हणून लोक घरात स्वस्त कॉइल लावतात. मात्र ही स्वस्त कॉइल तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. स्वस्त कॉइलमुळे श्वास घेण्यास त्रास होतो. अशा परिस्थितीत तुम्ही घरी मच्छर दिवा आणू शकता. हे खूप सौम्य असून डास देखील लगेच मरतात. हे … Read more