Ola Electric Car: ओलाने हॉलिवूड चित्रपटाच्या टीझरप्रमाणे दाखवली इलेक्ट्रिक कारची झलक! सोबत स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर केली लॉन्च………
Ola Electric Car: ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) दिवाळीच्या मुहूर्तावर आपली स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर (cheap electric scooters) लॉन्च केली आहे. त्याच वेळी, त्याच्या इलेक्ट्रिक कारची (electric car) पुन्हा एकदा एक नवीन झलक देखील दर्शविली गेली आहे. कंपनीने लॉन्च इव्हेंटच्या व्हिडिओच्या शेवटी ओला इलेक्ट्रिक कारचा टीझर दाखवला आहे की, जणू हा हॉलिवूड चित्रपटाचा टीझर (Movie Teaser) आहे. … Read more