Pharma Sahi Daam : ‘या’ सरकारी ॲपवरून स्वस्तात खरेदी करा औषधे, कसे ते जाणून घ्या…

Pharma Sahi Daam : तुमच्यापैकी अनेकजण वाढत्या औषधांच्या बिलांमुळे (Medicine bills) वैतागलेले असतात. जर तुम्हीही वाढत्या बिलामुळे हैराण असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने (Central Govt) नुकतेच ब्रँडेड औषधांचा (Branded Medicine) भार कमी करण्यासाठी ‘फार्मा सही दाम’ नावाचे ॲप लॉन्च (Pharma Sahi Daam App Launch) केले आहे. या ॲपवर नागरिकांना स्वस्तात औषध … Read more