Hyundai Upcoming Car : 6 एअरबॅग्ज आणि 40 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्ससह 10 जुलैला लॉन्च होतेय ‘ही’ स्वस्त एसयूव्ही, जाणून घ्या डिटेल्स

Hyundai Upcoming Car

Hyundai Upcoming Car : जर तुम्ही कमी किमतीत एसयूव्ही खरेदी करू इच्छित असाल तर जरा थांबा. कारण भारतीय बाजारात लवकरच ह्युंदायची आगामी एसयूव्ही लाँच केली जाणार आहे. जी तुम्ही खूप स्वस्तात खरेदी करू शकता. येत्या 10 जुलै रोजी ही कार लाँच केली जाणार आहे. जी तुम्हाला 40 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्ससह खरेदी करता येणार आहे. … Read more