Cheaper And Costlier Things: 1 एप्रिलपासून या वस्तू महागणार ! आता स्वस्त दरात करा खरेदी ; पहा संपूर्ण लिस्ट

Cheaper And Costlier Things: देशात 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. याच बरोबर 1 एप्रिलपासून देशात अनेक नियम देखील बदलणार आहे ज्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो 1 एप्रिलपासून देशात अनेक वस्तू महाग होणार आहे याचा मुख्य कारण म्हणजे 1 फेब्रुवारीला सादर करण्यात आलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अनेक गोष्टींवरील कर … Read more