Jio Recharge : चर्चा तर होणारच ! जिओ देत आहे सर्वात स्वस्त 2GB डेटा प्लॅन; रिचार्ज आहे फक्त ..
Jio Recharge : रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांना स्वस्त प्लॅन (cheaper plans) ऑफर करण्यासाठी ओळखले जाते. Jio कडे असे अनेक प्लान आहेत जे Airtel आणि Vodafone Idea पेक्षा खूपच स्वस्त आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा प्लॅनची ओळख करून देणार आहोत, ज्यामध्ये 240 रुपयांमध्ये संपूर्ण महिनाभर दररोज 2GB डेटा मिळतो. जिओचा हा प्लॅन वेबसाइट … Read more