तुम्हालाही परदेशात पिकनिक साठी जायचं आहे का ? मग ‘या’ ठिकाणी भेट द्या अवघ्या 25 हजारात विदेशवारी होणार
Cheapest Foreign Trip : नुकताच दिवाळीचा सण संपला आहे. दिवाळीनंतर अनेक जण पिकनिकचा प्लॅन बनवत असतील. जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. विशेषता ज्यांना परदेशात पिकनिक साठी जायचे असेल त्यांच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण अशा काही देशाची माहिती जाणून घेणार आहोत जिथे अवघ्या चाळीस … Read more