Cheapest Smartphone : शानदार ऑफर! 600 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतोय ‘हा’ स्मार्टफोन
Cheapest Smartphone : मार्केटमध्ये सतत नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच होत असतात. सध्या फ्लिपकार्टवर एक सेल सुरु आहे. जर तुम्हाला स्वस्तात चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असणारा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही या सेलमधून Poco M4 Pro हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोकोने हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी … Read more