Cheapest SUV : 6 लाखांपेक्षा कमी किंमतीत ही आहे शक्तिशाली SUV, मिळेल कमी बजेटमध्येही दमदार फीचर्स…
Nissan Magnite : जर तुम्हाला कार खरेदी करायची आहे पण तुमचे बजेट खूप माही असेल तर आता काळजी करू नका. कारण देशात 6 लाखांपेक्षा कमी किंमतीत तुमच्यासाठी एक जबरदस्त कार आहे. तसेच ही SUV आहे जी तुम्हाला कमी बजेटमध्येही दमदार फीचर्स देते. खास गोष्ट म्हणजे ही SUV फेब्रुवारीमध्ये खरेदी केल्यास तुम्हाला थेट ₹80000 ची सूटही … Read more