7 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या टॉप 3 एसयुव्ही कार ! मिळणार दमदार फिचर्स अन 20 Kmpl चे मायलेज
Cheapest SUV In India : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात एसयुव्ही कारला डिमांड आली आहे. सेडान कारच्या तुलनेत एसयूव्ही कारची मागणी वाढली आहे. यामुळे आता ऑटो कंपन्या देखील ग्राहकांच्या मागणीनुसार नवनवीन एसयुव्ही कार लॉन्च करत आहेत. विशेष म्हणजे भारतीय ग्राहकांसाठी दिग्गज ऑटो कंपन्यानी स्वस्त SUV कार देखील लाँच केल्या आहेत. दरम्यान आज आपण भारतीय कार बाजारातील … Read more