Tractor News : बातमी कामाची! छोटा ट्रॅक्टर घेण्याच्या तयारीत आहात का? मग भारतातील सर्वोत्कृष्ट 3 मिनी ट्रॅक्टरची माहिती करून घ्या

Tractor Can Run Cow Dung

Tractor News : भारतातील बहुतांश शेतकरी (Farmer) अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांची जमीन कमी असल्याने मोठे ट्रॅक्टर (Tractor) घेणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor) घेण्याचा कल झपाट्याने वाढत आहे. लहान ट्रॅक्टरची किंमत मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा खूपच स्वस्त आहे आणि शेतकऱ्यांसाठी हा ट्रॅक्टर किफायतशीर आहे. छोटे ट्रॅक्टर अगदी छोट्या जमिनीतही सहज वापरता येतात. त्यामुळेच … Read more