Online Food Order : सावधान ..! तुम्हीही ऑनलाइन जेवण ऑर्डर करत असाल तर ‘ह्या’ गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर ..
Online Food Order : आजच्या काळात जवळपास प्रत्येकजण मोबाईल फोन (mobile phone) वापरतो. मोबाईल आपले अनेक काम एकच वेळी पूर्ण करते. उदाहरणार्थ, ऑनलाइन बँकिंग (online banking) , गेम खेळणे (playing games), एखाद्याला पैसे पाठवणे (sending money) , वस्तू किंवा अन्न ऑनलाइन ऑर्डर करणे (ordering goods or food online) इ. तुम्हाला जेवणाची ऑर्डर (food order) द्यायची … Read more