अहिल्यानगरकरांनो सावधान! एमआयडीसीमध्ये बनावट बासमती तांदळाचा साठा जप्त, छापा टाकून ६२ लाखांचा माल घेतला ताब्यात
Ahilyanagar News : अहिल्यानगर- येथील नागापूर एमआयडीसी परिसरात अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या कारवाईत ६२ लाख रुपये किमतीचा बनावट बासमती तांदूळ जप्त करण्यात आला आहे. साध्या तांदळाला रासायनिक पदार्थ लावून त्याला बासमती तांदळाचा कृत्रिम सुगंध देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत जप्त केलेला तांदूळ आणि वापरलेले रसायन यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले … Read more