नवीन ‘Jeep Grand Cherokee’साठीचे बुकिंग सुरू…बघा खास वैशिष्ट्ये…
New Jeep Grand Cherokee : नवीन 2023 जीप ग्रँड चेरोकीचे बुकिंग अधिकृतपणे भारतात सुरू झाले आहे. या SUV ची किंमत 11 नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाईल आणि महिन्याच्या अखेरीस त्याची डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या पुण्यातील रांजणगाव सुविधेत असेंबल केले जाणारे ब्रँडचे हे चौथे मॉडेल असेल. नवीन ग्रँड चेरोकीमध्ये तुम्हाला काही बदल दिसून येतील. … Read more