Vande Bharat Express : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावर पुन्हा सुरू झाली वंदे भारत एक्सप्रेस, वाचा सविस्तर
Vande Bharat Express : सध्या महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेस विषयी मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. नुकतीच भारतीय रेल्वेच्या माध्यमातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव दरम्यान वंदे भारत ट्रेनची ट्रायल घेण्यात आली आहे. या ट्रायल रन मध्ये वंदे भारत एक्सप्रेस जवळपास सात तासात मुंबई ते गोवा प्रवास करण्यास सक्षम ठरली आहे. … Read more