Krushi Yojana: छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेतून मिळेल आता अनेक कृषी योजनांचा लाभ! वाचा याबद्दलचा शासन निर्णय

krushi yojana

Krushi Yojana:- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे या दृष्टिकोनातून शेतीला प्रोत्साहित करण्याकरिता राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. शेती क्षेत्राकरिता आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उभ्या करण्याकरिता शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत व्हावी म्हणून या योजनांचा खूप मोठा आधार शेतकऱ्यांना मिळतो. कृषी योजनांमध्ये फळबागा पासून ते सिंचन तसेच हरितगृह व शेडनेट सारख्या संरक्षित शेती तंत्रज्ञानाच्या योजना या खूप महत्त्वपूर्ण … Read more