Business Idea: अरे भावा वावर आहे ना…! ‘या’ विदेशी पिकाची शेती करा, 3 महिन्यात 30 लाख कमवा; कसं ते बघा

Business Idea: मित्रांनो भारतात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय आहे. म्हणजेच आपला देश हा शेती (Agriculture) क्षेत्रावर अधिक अवलंबून आहे. जाणकार लोकांच्या मते, भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा शेतीप्रधान आहे. अशा परिस्थितीत देखील देशातील अनेक नवयुवक शेतकरी (Farmer) पुत्र शेतीऐवजी नोकरीला प्राधान्य देत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे शेतीमध्ये नवयुवक शेतकरी पुत्रांना गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने … Read more