Monkey Pox : मंकी पॉक्स, चिकन पॉक्स आणि स्मॉल पॉक्समध्ये काय आहे फरक; जाणून घ्या सर्वकाही एका क्लीकवर
Monkey Pox : जग अजूनही कोविडच्या ( covid ) भयानक संसर्गाचा सामना करत असतानाच मंकीपॉक्स (monkey pox) नावाचा आणखी एक संसर्ग (infection spread) पसरला. हा संसर्ग कोविडप्रमाणे पसरणार नसला तरी जगभरात आतापर्यंत जवळपास 100 प्रकरणे समोर आली आहेत. तथापि, हा विषाणू नवीन नाही. हे 1958 मध्ये ओळखले गेले आणि 1972 मध्ये त्याची पहिली केस दिसली. तेव्हापासून … Read more