Chickenpox: या ऋतूत कांजण्यांच्या संसर्गाचा धोका वाढतो, त्याची लक्षणे आणि प्रतिबंध जाणून घ्या

Chickenpox

अहमदनगर Live24 टीम, 02 एप्रिल 2022 :- Chickenpox : मार्चच्या उत्तरार्धात आणि सहसा एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यात कांजण्यांच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ नोंदवली जाते. कांजिण्या हा विषाणूजन्य संसर्ग असून, हा ऋतू या विषाणूच्या वाढीसाठी सर्वात अनुकूल मानला जातो. चिकनपॉक्सला देशाच्या काही भागात ‘छोटी माता’ म्हणूनही ओळखले जाते. ही समस्या व्हेरिसेला-झोस्टर विषाणूमुळे होते, त्यावर कोणताही इलाज नाही. ही … Read more