Monkeypox Virus: ब्रिटननंतर आता अमेरिकेतही मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग, या धोकादायक व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण….
Monkeypox Virus: जगभरातील कोरोना विषाणू (Corona virus) चे संकट संपलेले नाही तोच आणखी एका धोकादायक व्हायरसने लोकांना घाबरवायला सुरुवात केली आहे. या प्राणघातक विषाणूचे नाव मंकीपॉक्स (Monkeypox) आहे जो पहिल्यांदा ब्रिटनमध्ये आढळून आला होता पण आता अमेरिकेतही पहिल्या केसची पुष्टी झाली आहे. CDC नुसार, अमेरिकेच्या टेक्सास शहरात ‘मंकीपॉक्स व्हायरस इन्फेक्शन’चे दुर्मिळ प्रकरण समोर आले आहे. … Read more